सफर संस्कृती, सोयी-सुविधा आणि निसर्ग सौंदर्याची

मिरा भाईंदर महानगरपालिकेची स्थापना २८/२/२००२ रोजी झाली असून मिरा भाईंदर महानगरपालिकेत मा.वृक्ष प्राधिकरण समिती दि. १९/६/२००३ पासुन अस्तिवात आली असुन सदर समितीचे अध्यक्ष मा. आयुक्त सो. असतात. उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाचे कामकाज महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडाचे संरक्षण व जतन अधिनियम, १९७५ व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ नुसार कामकाज करण्यात येते.

उदयान विभाग :-

  • मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये उद्याने-७९, स्मशाने-१४, मैदाने-१२ व दुभाजके-२० विकसीत करुन सुशोभिकरण करण्यात आलेले आहे. सद्यस्थितीत सदर ठिकाणची निगा व देखभाल विभागामार्फत करण्यात येते.
  • मिरा – भाईंदर हे शहर हरित व सुंदर रहावे याकरिता सर्व उद्याने, मैदाने, चौपाट्या, स्मशाने व दुभाजकांचे सुशोभिकरण केलेले असुन (पान-फुलांनी सजवलेले आहेत) त्यांची योग्य ती निगा व देखभाल करण्यात येते.
  • नागरीकांच्या मॉर्निंग वॉककरिता उद्याने, मैदाने सकाळी ५:०० ते सकाळी ९:०० या वेळेत खुली ठेवण्यात आलेली आहेत.
  • उद्यानांमध्ये लहान मुलांसाठी खेळण्याकरिता आत्याधुनिक खेळणी बसविण्यात आलेली आहेत. तसेच उद्याने व मैदानामध्ये खुल्या जागेतील व्यायामाचे साहित्य बसविण्यात आलेले आहे.
  • तसेच सन 2021-22 मध्ये नविन 3 उद्याने व 2 मैदाने विकसीत करण्याचे काम चालू असून विकसीत करुन नागरीकांसाठी खुली करण्यात येणार आहेत.

वृक्ष प्राधिकरण विभाग :-

  • महानगरपालिकेच्या संपुर्ण क्षेत्रात वृक्षारोपण करुन मिरा-भाईंदर “हरित शहर” करण्याचे काम करण्यात येते. नविन विकसीत केलेले रस्ते, मैदाने, उद्याने, व इतर महापालिकेच्या जागेमध्ये वृक्ष लागवड करुन त्यांची निगा व देखभाल करण्यात येते.
  • मिरा भाईंदर महानगरपालिका प्रतीवर्षी “५ जुन ’जागतीक पर्यावरण दिन” व १६ जुन “वटवृक्ष दिन” साजरा केला जातो. भारताच्या एकुण भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के क्षेत्र जंगलव्याप्त असणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने अमृतवने विकसीत केलेली आहेत. मियावॉकी पध्दतीने भारतीय प्रजातीच्या वृक्षांची लागवड करण्यात आलेली आहे. त्याकरीता पर्यावरणाचा समतोल साधण्याच्या अनुषंगाने लोकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. त्यासाठी वृक्षदिंडी, वृक्षारोपण इ. उपक्रम राबविण्यात येत असतात. प्रदुषणामुळे होणाऱ्या अनेक समस्यांवर एकमेव उपाय म्हणजे जास्तीत जास्त वृक्ष लागवड करणे हा आहे. त्यादृष्टीने उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागामार्फत वृक्ष लागवड केली जाते.
  • सन 2021 मध्ये पावसाळ्याच्या कालावधीमध्ये मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये भारतीय प्रजातीच्या 3000 रोपांची लागवड करण्यात येणार आहे.
  • प्रदुषणमुक्त शहर ठेवण्याच्या दृष्टीकोनातून तसेच पर्यावरणात वाढ होऊन शहर प्रदुषणमुक्त होणेसाठी वृक्षतोडीवर कडक निर्बंध लावण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण जतन अधिनियम १९७५ चे प्रकरण ८ कलम २१ (१) अन्वये वृक्ष तोड करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे विभागाकडून दाखल करण्यात येतात.
  • खाजगी जागेतील धोकादायक/विकासकामातील झाडे काढणेकामी या विभागामार्फत पाहणी करुन परवानगी देण्यात येते.
  • मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात फुले, फळे, औषधी वनस्पती यांचे भव्य प्रदर्शन भरविण्यात येते.
  • वृक्ष प्राधिकरण समितीवर तज्ञ व्यक्तींची सदस्य म्हणुन नेमणुक करण्यात आलेली आहे.
  • राष्ट्रीय हरित लवाद, नवी दिल्ली यांच्या आदेशानुसार मिरा भाईंदर महानगरपालिकेचे लोक जैव विविधता रजिस्टर (PBR) तयार करण्यात आलेले आहे.
विभागातील अधिकारी/कर्मचा-यांची यादी( प्रभाग समिती क्र. १,२ व ३ )
.क्र.नावपदसंपर्क
 संजय शिंदेउप. आयुक्त (उद्यान व वृक्ष प्राधिकरण)९९२०४०७७७७
 कांचन गायकवाडसहाय्यक आयुक्त तथा वृक्ष अधिकारी९४०४६९६५६०
 हंसराज मेश्रामप्र. उप. मुख्य उद्यान अधिक्षक८४२२८११३०५
 योगेश म्हात्रेलिपीक९८३३७१२३३४
विभागातील अधिकारी/कर्मचा-यांची यादी( प्रभाग समिती क्र. ४,५ व ६ )
.क्र.नावपदसंपर्क
 संजय शिंदेउप. आयुक्त (उद्यान व वृक्ष प्राधिकरण)९९२०४०७७७७
 कांचन गायकवाडसहाय्यक आयुक्त तथा वृक्ष अधिकारी९४०४६९६५६०
 नागेश विरकरप्र. उप. मुख्य उद्यान अधिक्षक७०४५२१४२३४
 राजेंद्र पांगळकनिष्ठ अभियंता८४२२८११४४५
 गणेश गोडगेलिपीक९९६७७०७०२७
 रणजित भामरेलिपीक७२०८०३५४३८
माहिती अधिकार अधिनियम 2005 कलम 4(1) ख अन्वये 17 मुद्दयांची माहिती
कलम 4(1)(ख)(एक)
1.सार्वजनिक प्राधिकरणाचे नाव

उदयान व वृक्ष प्राधिकरण विभाग,

मिरा भाईंदर महानगरपालिका

2.संपूर्ण पत्ता

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन (नगरभवन), मांडली तलाव जवळ, भाईंदर (प) ता.जि. ठाणे – 401 101

दूरध्वनी – 28184553

ई-मेल :- mbmc.garden@gmail.com

3.कार्यालय प्रमुख

संजय शिंदे.

मा. उप-आयुक्त्, मिरा भाईंदर महानगरपालिका

4.कोणत्या खात्याच्या अधिनस्त हे कार्यालय आहे ॽनगरविकास विभाग, मंत्रालय,मुंबई,महाराष्ट्र राज्य्
5.कामाचा अहवाल कोणत्या कार्यालयाकडे सादर केला जातो ॽकामाचा अहवाल मा.उप-आयुक्त यांच्या मार्फत मा.अति.आयुक्त व मा.आयुक्त यांच्याकडे सादर केला जातो.
6.कार्यकक्षा: भौगोलिकमिरा भाईंदर महानगरपालिका
7.अंगीकृत व्रत
8.ध्येय/धोरण

1) नियमातील तरतुदीनुसार आरक्षीत जागेत उदयाने विकसित

करणे व त्यांची निगा व देखभाल करणे.

2) महानगरपालिका क्षेत्रात वृक्षांची लागवड करणे त्यांची निगा व देखभाल करणे,

3) वृक्षतोडीवर निर्बंध घालणे.

9.साध्य
10.प्रत्यक्ष कार्य

1)  महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, 1949

2)   महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व  अधिनियम, 1975, महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्षसंरक्षण आणि संवर्धन नियम 2009, सह शासन आदेश, अधिसुचना

11.जनतेला देत असलेल्या सेवांचा थोडक्यात तपशील

1)   नागरीकांच्या मनोरंजना करीता व शहराच्या सौंदर्याकरीता उद्याने विकसीत करणे.

2)   शालेय विद्यार्थांना उद्यानामध्ये सहली करीता परवानगी देणे.

3)   मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीत वृक्षारोपण करणे.

4)   फळे, फुले व भाजीपाला लागवडीची आवड नागरिकांमध्ये निर्माण व्हावी यासाठी फुले,फळे, भाजीपाला प्रदर्शनाचे आयोजन करणे.

5)   शहरातील नागरिक तसेच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण विषयक जागृती तसेच आवड निर्माण करणे. तसेच नागरिक व विद्यार्थ्यांचा वृक्ष संवर्धनामध्ये सहभाग वाढवणे या उद्देशाने हरित पर्यावरण महोत्सवाचे आयोजन करणे.

6)   मोकळ्या जागा व  तलाव याठिकाणी वृक्ष लागवड करून सुशोभिकरण करणे.

7)   रस्ता दुभाजक  व रस्त्याच्या केडेने  वृक्ष  लागवड करणे.

8)   दर ५ वर्षांनी शहरातील वृक्षांची वृक्षगणना करणे.

9)   वनमहोत्सव, जागतिक पर्यावरण दिना निमित्त जनजागृती विषयक कार्यक्रम करणे.

10) पावसाळी हंगामात, धार्मिक  सणानिमित्त व इतर  महत्वाच्या   दिवसानिमित्त  रोपांचे  मोफत वाटप करणे.

11) वृक्ष छाटणीस परवानगी देणे.

12) मिळकतीमधील बांधकाम नकाशा मान्य करणेसाठी,बांधकाम पुर्व ना हरकत दाखला देणे.

13) प्रत्यक्ष बांधकामास अडथळा करणारे वृक्ष काढणे/ वृक्षांचे पुनर्रोपण करणेस परवानगी देणे.

14) धोकादायक वृक्ष काढणेस परवानगी देणे.

15) पुनर्रोपण करणेच्या बदल्यात भरलेली अनामत रक्कम परत करणे.

16) अनधिकृत वृक्ष तोडीबाबत कारवाई करणे.

17)   हरित आच्छादन वाढवणे.

12.स्थावर मालमत्ता
13.कार्यालयीन वेळ आणि दूरध्वनी क्रमांक

सकाळी 09.45 वा. पासून सायंकाळी 06.15 वा. पर्यंत

दूरध्वनी क्र. :- 28184553

वेबसाईट :- www.mbmc.gov.in

14प्राधिकरणाच्या संरचनेचा तक्ता 
15.साप्ताहिक सुट्टी आणि विशेष सेवांचा कालावधीसर्व शनिवार व रविवार तसेच शासनाने घोषित केलेल्या सार्वजनिक सुट्टयांचे दिवस.

कलम 4(1)(ख)(दोन)

मिरा भाईंदर महानगरपालिका उदयान व वृक्षप्राधिकरण विभागतील अधिकारी व कर्मचारी यांच्या कार्यकक्षा

 

अ.क्र.

 

अधिकाऱ्याचे नावसंबंधित विभाग

कोणत्या कायदया/नियम/

शासन निर्णय व परिपत्रकानुसार

 
1.

 संजय शिंदे.

उप-आयुक्त,

मिरा भाईंदर महानगरपालिका

1) उदयान व वृक्ष प्राधिकरण विभाग

प्रभाग क्र. 1,2 व 3

1)   महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949

2)   महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व अधिनियम,1975 महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्षसंरक्षण व संवर्धन नियम, 2009

2) उदयान व वृक्ष प्राधिकरण विभाग

प्रभाग क्र.4,5 व 6

 
2.

 हंसराज मेश्राम

प्र. उप.मुख्य उदयान अधिक्षक

मिरा भाईंदर महानगरपालिका

उदयान व वृक्ष प्राधिकरण विभाग

प्रभाग क्र. 1,2 व 3

1)   महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949

2)   महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व अधिनियम,1975 महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्षसंरक्षण व संवर्धन नियम, 2009

 
3.

 नागेश विरकर

प्र. उप.मुख्य उदयान अधिक्षक

मिरा भाईेंदर महानगरपालिका

उदयान व वृक्ष प्राधिकरण विभाग

प्रभाग क्र. 4,5 व 6

1) महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949

2) महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व अधिनियम,1975 महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्षसंरक्षण व संवर्धन नियम, 2009

कलम 4(1)(ख)(तीन)

निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत अनुसरण्यात येणारी कार्यपध्दती, तसेच पर्यवेक्षण आणि उत्तरदायीत्व प्रणाली व ठरविण्यात आलेली मानके

कामाचे स्वरुप    :- माहिती अधिकारात माहिती देणे

संबंधित तरतुद    :- उदयान व वृक्षप्राधिकरण विभागासंबंधित असणारी माहिती देणे

अधिनियमाचे नाव :- माहिती अधिकार अधिनियम 2005 (भारत सरकार राजपत्र 22/12/2005)

नियम           :- माहिती अधिकार अधिनियम 2005

शासन निर्णय     :-

परिपत्रक         :-

कार्यालयीन आदेश :-

अ.क्र.कामाचे स्वरुपकामासाठी जबाबदार व्यक्तीअभिप्राय
    
    

 कलम 4 (1) (ख) (चार)

मिरा भाईंदर महानगरपालिका उदयान व वृक्षप्राधिकरण विभागामध्ये होणाऱ्या कामाचे प्रकटीकरण

 संघटनाचे लक्ष (वार्षीक) 

अ.क्र.काम / कार्यकामाचे प्रमाणआर्थिक लक्षदिवस / तास पूर्ण करण्यासाठीजबाबदार अधिकारीतक्रार निवारण अधिकारीअभिप्राय
        
        

 कलम 4(1)(ख)(पाच)

मिरा भाईंदर महानगरपालिका उदयान व वृक्षप्राधिकरण विभागामध्ये त्यांचे कार्य पार पाडण्यासाठी त्यांच्या कर्मचाऱ्याकडून वापरण्यात येणारे नियम, विनियम, सूचना, नियमपुस्त‍िका आणि अभिलेख

अ.क्र.सुचना पत्रकानुसार दिलेले विषयसंबंधित शासकिय निर्णय / कार्यालयीन आदेश / नियम वगैरेंचा क्र. व तारीखअभिप्राय असल्यास
1महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949  
2महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व अधिनियम,1975 महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्षसंरक्षण व संवर्धन नियम, 2009  

कलम 4(1)(ख)(सहा)

मिरा भाईंदर महानगरपालिका उदयान व वृक्षप्राधिकरण विभाग यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या दस्तऐवजांच्या प्रवर्गाचे विवरण

अ.क्र.विषयदस्तऐवज/ धारीणी/ नोंदवही यापैकी कोणत्या प्रकारात उपलब्धधारीणी क्रमांक/ नोंदवहीतपशिलकिती काळापर्यंत ही माहिती सांभाळून ठेवली जाते
1आवक रजिस्टरनोंदवहीप्रमाणसुची 80 म.मा.नगरसेवक, नागरिक, सरकारी पत्र यांची नोंद घेणे.शासकीय अधिनियमाप्रमाणे
2जावक रजिस्ट्रनोंदवहीGen 40 Mमा.नगरसेवक, नागरिक, सरकारी पत्र व कार्यालयीन पत्र व्यवहाराच्या नोंद घेणे.शासकीय अधिनियमाप्रमाणे
3स्टॉक रजिस्टरनोंदवहीनमुना नं. 116विभागात मागवलेल्या सामानाची नोंद घेणे.शासकीय अधिनियमाप्रमाणे
4जंगम मालमत्तानोंदवहीनमुना नं. 114विभागात मागवलेल्या सामानाची नोंद घेणे.शासकीय अधिनियमाप्रमाणे
5

किरकोळ पावती बुक

(सर्वसाधारण)

नोंदवहीनमुना नं. 02वनीकरणाची रोपे विक्री, अनामत रक्कम घेणे इत्यादी कामाकरिताशासकीय अधिनियमाप्रमाणे
6पाहणी फी पावती बुकनोंदवहीपावती पुस्तकझाडांची छाटणी करणे, झाड काढणे बाबत आलेल्या पत्रावर पाहणी फी घेणे.शासकीय अधिनियमाप्रमाणे
7पोटकिर्दनोंदवहीनमुना नं. 78रोजनिशी पावतीच्या रकमांची नोंद घेणे.शासकीय अधिनियमाप्रमाणे

कलम 4(1)(ख)(सात)

आपले धोरण तयार करण्यासाठी व त्याची अंमलबजावणी करण्याच्या संदर्भात, लोकांशी विचारविनिमय करण्यासाठी किंवा लोकांकडून निवेदन केले जाण्यासाठी अस्तित्वात असलेल्या व्यवस्थ्‍ोचा तपशिल 

.

क्र.

कोणत्या विषयासंबधी सल्लामसलतव्यवस्थेची कार्यपध्दतसंबधित शासकीय निर्णय/कार्यालयीन आदेश /राजपत्र वगैरेंचा क्रमांक  तारीख

पुनर्लोकनाचा काळ

(Periodicity)

1.आर्थिक / प्रशासकीय

मा. वृक्षप्राधिकरण समिती सभा

मा. स्थायी समिती सभा

मा. महासभा

1)   महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949

2)   महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व अधिनियम,1975 महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्षसंरक्षण व संवर्धन नियम, 2009

 

सदर अधिनियमाप्रमाणे

1   धोरणात्मक निर्णय

2   धोरणाची अंमलबजावणी 

कलम 4(1)(ख)(आठ)

मिराभाईंदर महानगरपालिका उद्यान  वृक्ष प्राधिकरण समित्यापरिषदा अथवा मंडळाच्या बैठकीचे तपशील.

.

क्र.

समितीमंडळ वा परिषदेची संरचनासमितीमंडळ वा परिषदेचा उद्देशसमितीची उद्दिष्टेसमितीमंडळ वा परिषदेच्या बैठकीची संख्यात्या बैठकीस उपस्थित राहण्याची जनतेस मुभा आहे का?त्या बैठकीस इतिवृत्त जनतेस पाहण्यासाठी उपलब्ध आहे का ?त्या बैठकीचे इतिवृत्त

(1)

 

मा. वृक्षप्राधिकरण  समिती सभामहाराष्ट्र (नागरी क्षेत्रझाडांचे जतन व अधिनियम 1975, (2009 पर्यंत सुधारलेला) प्रकरण क्र.कलम 3(1) अन्वयेचर्चा करुन सर्वानुमते लोकापयोगी निर्णय घेणे.45 दिवसात एकदानाहीहोय

नगरसचिव

विभाग

कलम 4(1)(ख)(नऊ)

मिराभाईंदर महानगरपालिका उद्यान  वृक्षप्राधिकरण कार्यालयातील

अधिकारी   कर्मचायांची यादी.

अ.क्र.अधिकारी / कर्मचारी यांची नावेअधिकार पदविभागनोकरीवर रुजू झाल्याचा दिनांक
1)डॉ. संभाजी पानपट्टेअतिरिक्त-आयुक्तप्रभाग समिती क्र. 1 ते 6 
2) संजय शिंदेउप. आयुक्तप्रभाग समिती क्र. 1 ते 6 
3) कांचन गायकवाडसहाय्यक आयुक्त तथा वृक्ष अधिकारीप्रभाग समिती क्र. 1 ते 6 
4) हंसराज मेश्रामप्र. उप. मुख्य उद्यान अधिक्षकप्रभाग समिती क्र. 1, 2 व 301/06/2000
5) नागेश विरकरप्र. उप. मुख्य उद्यान अधिक्षकप्रभाग समिती क्र. 4, 5 व 603/07/2003
6) राजेंद्र पांगळकनिष्ठ अभियंताप्रभाग समिती क्र. 1 ते 6 
7) योगेश म्हात्रेलिपीकप्रभाग समिती क्र. 1, 2 व 3 
8) गणेश गोडगेलिपीकप्रभाग समिती क्र. 4, 5 व 627/06/2007
9) रणजित भामरे 
10) दत्तात्रय जाधवप्र. मुकादमप्रभाग समिती क्र. 1, 2 व 301/01/2000
11) विलास साळवीवाहन चालक 
12) अच्युत नलावडेवाहन चालक 
13) सुरेश म्हात्रेवाहन चालक01/01/2000
14) शिवराम महालेमाळी08/10/2003
15) जयराम खुताडेमाळी01/10/2003
16) जयराम बुजडमजुर08/10/2003
17)संजीव हरी पाटीलमजुर08/10/2003
18) जोजेफ परेरामजुर17/07/2007
19) चंद्रा दयतमजुर08/10/2003
20) व्ही. छन्नास्वामीसफाई कामगार01/01/2004
21) रमेश पाटीलसफाई कामगार 
22) शेषेराव अल्हाटसफाई कामगार07/04/1991
23) रमेश लोखंडेसफाई कामगार 
24) हरेश चनालसफाई कामगार05/05/2002
25) बाळु विंगियनसफाई कामगार 
26) श्रीधर पाटीलसफाई कामगार01/09/1986
27) प्रशांत हांडेरखवालदार 
अ.क्र.अधिकारी / कर्मचारी यांची नावेअधिकार पदविभागनोकरीवर रुजू झाल्याचा दिनांक
28) सत्यवेल पेरुमलसफाई कामगार  
29) अरुण पाटीलसफाई कामगार 
30) सुहास बागुलगवंडी 
31) लक्ष्मण मेमाणेसफाई कामगार 
32) कोलंजी मुनीयनसफाई कामगार 
33) मधुकर हिंदोळारखवालदार 
34)दिनेश राऊतवाहनचालक 
35) देवेंद्र माळीमजूर 
36) सुभाष जाधवमाळी 
37)कल्पेश विशेरखवालदार10/04/2012
38)रतन नामदेव उमापसफाई कामगार 
39)राजू आव्हाडसफाई कामगार 
40)मुनियन सुब्रमणीसफाई कामगार 
41)विरुमुत्तु छल्लनसफाई कामगार 
42)पावाडे कुमारस्वामीसफाई कामगार 
43)दत्तात्रय गबाळेमाळी 
44)वसंत जुनघरेसफाई कामगार 
45)राजू रामस्वामीसफाई कामगार 
46)राजप्पन आरमुर्गनसफाई कामगार 
47)अंजामणि मायावनसफाई कामगार 
48)देवअबु रामनिजमसफाई कामगार 
49)सुब्रमणी एस. पावाडेसफाई कामगार 

कलम 4(1)(ख)(दहा)

मिरा भाईंदर महानगरपालिका उदयान व वृक्षप्राधिकरण कार्यालयातील अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन

अ.क्र.अधिकारी / कर्मचारी यांची नावेअधिकार पदमासिक वेतन
1)डॉ. संभाजी पानपट्टेअतिरिक्त-आयुक्तमासिक वेतना बाबतची माहिती आस्थापना विभाग यांच्याकडे उपलब्ध आहे.
2)संजय शिंदेउप. आयुक्त
3)कांचन गायकवाडसहाय्यक आयुक्त तथा वृक्ष अधिकारी
4)हंसराज मेश्रामप्र. उप. मुख्य उद्यान अधिक्षक
5)नागेश विरकरप्र. उप. मुख्य उद्यान अधिक्षक
6)राजेंद्र पांगळकनिष्ठ अभियंता
7)योगेश म्हात्रेलिपीक
8)गणेश गोडगेलिपीक
9)रणजित भामरे
10)दत्तात्रय जाधवप्र. मुकादम
11)विलास साळवीवाहन चालक
12)अच्युत नलावडेवाहन चालक
13)सुरेश म्हात्रेवाहन चालक
14)शिवराम महालेमाळी
15)जयराम खुताडेमाळी
16)जयराम बुजडमजुर
17)संजीव हरी पाटीलमजुर
18)जोजेफ परेरामजुर
19)चंद्रा दयतमजुर
20)व्ही. छन्नास्वामीसफाई कामगार
21)रमेश पाटीलसफाई कामगार
22)शेषेराव अल्हाटसफाई कामगार
23)रमेश लोखंडेसफाई कामगार
24)हरेश चनालसफाई कामगार
25)बाळु विंगियनसफाई कामगार
26)श्रीधर पाटीलसफाई कामगार
27)प्रशांत हांडेरखवालदार
अ.क्र.अधिकारी / कर्मचारी यांची नावेअधिकार पदमासिक वेतन
28)सत्यवेल पेरुमलसफाई कामगारमासिक वेतना बाबतची माहिती आस्थापना विभाग यांच्याकडे उपलब्ध आहे.
29)अरुण पाटीलसफाई कामगार
30)सुहास बागुलगवंडी
31)लक्ष्मण मेमाणेसफाई कामगार
32)कोलंजी मुनीयनसफाई कामगार
33)मधुकर हिंदोळारखवालदार
34)दिनेश राऊतवाहनचालक
35)देवेंद्र माळीमजूर
36)सुभाष जाधवमाळी
37)कल्पेश विशेरखवालदार
38)रतन नामदेव उमापसफाई कामगार
39)राजू आव्हाडसफाई कामगार
40)मुनियन सुब्रमणीसफाई कामगार
41)विरुमुत्तु छल्लनसफाई कामगार
42)पावाडे कुमारस्वामीसफाई कामगार
43)दत्तात्रय गबाळेमाळी
44)वसंत जुनघरेसफाई कामगार
45)राजू रामस्वामीसफाई कामगार
46)राजप्पन आरमुर्गनसफाई कामगार
47)अंजामणि मायावनसफाई कामगार
48)देवअबु रामनिजमसफाई कामगार
49)सुब्रमणी एस. पावाडेसफाई कामगार

कलम 4(1)(ख)(अकरा)

सर्व योजनांचा तपशील, प्रस्तावित खर्च दर्शविणारा, आपल्या प्रत्येक अभिकरणाला नेमुन दिलेला अर्थसंकल्प आणि संवितरित केलेल्या रकमांचा अहवाल

  • अंदाज पत्रकाची प्रत प्रसिध्द करावी (रुपयांमध्ये)
  • मंजुर रकमेपैकी वाटून झालेल्या रकमेचा तपशील प्रसिध्द करावा.  (रुपयांमध्ये)

उदयान व वृक्षप्राधिकरण अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक सन 2021-22

                                   उदयान विभाग                 (रुपये लाखात)

अ.क्र.लेखाशिर्ष

करण्यात आलेली तरतूद

(रुपये लाखात)

1.स्थायी आस्थापना100.00
2.उद्याने अस्थायी आस्थापना/सुरक्षा रक्षक600.00
3.माती/शेणखत/सफेद रेती पुरवठा करणे75.00
4.खते/किटकनाशके व बुरशीनाशके5.00
5.मजुर पुरवठा900.00
6.वाहन पेट्रोल इंधन-वाहन भाडे/दुरुस्ती/खरेदी20.00
7.जुनी खेळणी / बँचेस दुरुस्ती50.00
8.टँकरव्दारे पाणी पुरवठा करणे/ नविन टँकर खरेदी करणे100.00
9.नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान विकसित करणे50.00
10.नवीन खेळणी/बँचेस/व्यायामाचे साहित्य बसविणे200.00
11.ठिबक/तुषारसंच बसविणे10.00
12.

जैव विविधता उद्यान (बांधकाम)

अ) मनपा हिस्सा

100.00
ब) शासन अनुदान100.00
13.आरक्षण क्र. 221 मा. बाळासाहेब ठाकरे मैदान विकसित करणे50.00
14.उद्यानात शिल्पकला पुतळे बसविणे10.00
15.सेंद्रिय (कंपोस्ट)/गांडुळ खत तयार करणे10.00
16.कुंपणे, उद्यानाची दुरुस्ती / रंगरंगोटी करणे200.00
17.उद्याने/दुभाजक सुशोभिकरण करणे200.00
18.आर.जी. क्षेत्र उद्याने/नर्सरी विकसित10.00
19.मेजर कौस्तुभ राणे जॉगर्स पार्क विकसित200.00
 एकुण2990.00
         वृक्ष प्राधिकरण        (रुपये लाखात)
अ.क्र.लेखाशिर्ष

करण्यात आलेली तरतूद

(रुपये लाखात)

1.वृक्षारोपण / सामाजिक वनीकरण / निसर्ग उद्यान75.00
2.खते / किटकनाशके व बुरशीनाशके20.00
3.वृक्षगणना जिओ टॅगिंग10.00
4.संरक्षण पिंजरे खरेदी/झाडांच्या संरक्षणार्थ विटेचे कठडे बांधणे25.00
5.संरक्षण पिंजरे दुरुस्ती करणे10.00
6.अवजारे/साहित्य खरेदी15.00
7.लालमाती / शेणखत पुरवठा करणे50.00
8.फळे/फुले प्रदर्शन, ग्रीन हाऊस बांधणे/ नर्सरी तयार करणे10.00
9.झाडांच्या बुंध्याभोवती रोगप्रतिबंधकासाठी बोर्डो पेस्ट लावणे30.00
10.मजुर पुरवठा / वृक्षारोपण निगा व देखभाल100.00
11.तिवरांची लागवड (Mangroves Plantation)25.00
12.बाधित वृक्षतोडणी / किरकोळ / अकस्मित खर्च5.00
13.अभ्यास / प्रशिक्षण दौरा10.00
14.वाहन पेट्रोल इंधन-वाहन भाडे/दुरुस्ती75.00
15.वाहन खरेदी करणे75.00
16.टँकरव्दारे पाणी पुरवठा करणे50.00
17.झाडांच्या फांद्यांपासुन ठोकळे बनविणे30.00
18.अमृत योजना हरीत पट्टे खर्च (अनूदान)200.00
19.अमृत योजना हरीत पट्टे (स्वनिधी)50.00
 एकुण865.00

कलम 4(1)(ख)(बारा)

अर्थसहाय्य कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची रीत तसेच वाटप केलेल्या रकमा आणि कार्यक्रमांच्या लाभाधिकाऱ्यांचा तपशिल

विभागाशी संबंधित नाही

 कलम 4(1)(ख)(तेरा)

ज्या व्यक्तींना सवलती, परवाने किंवा प्राधिकारपत्रे दिलेली आहेत अशा व्यक्तींचा तपशील 

अ.क्र.परवाना धारकाचे नावपरवान्याचा प्रकारपरवाना क्रमांकदिनांका पासूनदिनांका पर्यंतसाधारण अटीपरवान्याची विस्तृत माहिती
        
  • वृक्षाची छाटणी / मुळासहित काढणे कामी पाहणी फी रु. 100 प्रती झाड घेवून परवानगी देणे
  • विकास कामातील झाड मुळासहित काढणेबाबत प्रती झाड रु.5000/- अनामत रक्कम घेवून परवानगी देणे.

कलम 4(1)(ख)(चौदा)

माहिती इलेक्ट्रॉनिक स्वरुपात प्रकाशित करणे

अ.क्र.दस्तऐवजाचा प्रकारविषयकोणत्या इलेक्ट्रॉनिक नमुन्यातमाहिती मिळविण्याची पध्दतीजबाबदार व्यक्ती
      

कलम 4(1)(ख)(पंधरा)

मिराभाईंदर महानगरपालिका उद्यान  वृक्षप्राधिकरण विभागात उपलब्ध  माहिती नागरिकांना पुरविण्यासाठी  असलेल्या सुविधा.

सुविधांचा प्रकार :

  • परस्पर संवादी संकेत स्थळाची इंटरॅक्टिव्ह वेबसाईट) माहिती.- www.mbmc.gov.in)
  • अभिलेख तपासणीसाठी उपलब्ध सुविधांची माहिती.- नगरभवन कार्यालयउद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग

 (कार्यालयीन वेळेत)

  • कामाच्या तपासणीच्या संदर्भांत उपलब्ध सुविधांची माहिती.-नगरभवन कार्यालयउद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग (कार्यालयीन वेळेत)
  • नमुने मिळवण्याच्या संदर्भांत उपलब्ध सुविधांची माहिती. – नगरभवन कार्यालयउद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग 

.

क्र.

उपलब्ध सुविधावेळकार्यपध्दतीस्थानजबाबदार व्यक्ती
1

टपाल स्विकारणे व

टपाल निर्गमित करणे

सकाळी 09:45 वा. ते सायंकाळी 6.15 वा.

प्रभाग क्र. 1, 2 व 3

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, नगरभवन, भाईंदर (प) ता.जि. ठाणे

संबंधित लिपिक
प्रभाग क्र. 4, 5 व 6  स्व. विलासराव देशमुख भवन, जांगीड इन्क्लेव, कनाकीया, मिरारोड (पू) ता. जि. ठाणे – 401107
2मनपा क्षेत्रातील 79 उद्याने, 14 मैदानेविविध शोभिवंत झाडे व अत्याधुनिक खेळणी लावून नागरिकांसाठी खुली करण्यात आली आहेत.

सकाळी 05.00 वा.

ते 09:00 वा.

संध्याकाळी

5:00 वा. ते 09.00 वा.

सदर ठिकाणी दैनंदिन कामगार पाठवून उद्यानेमैदानांची देखभाल केली जाते.

 

मिरा-भाईंदर

महानगरपालिका क्षेत्र

प्र.उप.मुख्य उद्यान अधिक्षक

प्र.स.क्र.1,2 व 3

प्र.उप.मुख्य उद्यान अधिक्षक

प्र.स.क्र 4, 5 व 6

कलम 4(1)(ख)(सोळा)

जन माहिती अधिकारी व अपिलीय अधिकारी यांची माहिती 

.

क्र.

जन माहिती अधिकारी (कलम 5 (1) अनुसार)कार्यकक्षा / विभागपत्ता / दूरध्वनी क्रमांक व ईमेल

प्रथम अपिलीय प्राधिकारी

(कलम 19 अनुसार)

1.

 हंसराज मेश्राम

प्र.उप.मुख्य उद्यान अधिक्षक

प्र.स.क्र.

1, 2 व 3

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन (नगरभवन), पहिला मजलामांडली तलावसमोरभाईंदर (प.)

फोन नं. 28184553

ईमेल: garden@mbmc.gov.in / mbmc.garden@gmail.com

श्री. संजय शिंदे

उप-आयुक्त

2.

 नागेश विरकर

प्र.उप.मुख्य उद्यान अधिक्षक

प्र.स.क्र.

 4 ,5  6

प्रभाग कार्यालय क्र. 4,

स्व. विलासराव देशमुख भवन, जांगीड इन्क्लेव, कनाकीया, मिरारोड (पू) ता. जि. ठाणे – 401107.

फोन नं. 28103409

ईमेलgarden@mbmc.gov.in / mbmc.garden@gmail.com

 

अ.क्र.

सहाय्यक माहिती अधिकाऱ्याचे नाव

 

कार्यकक्षा / विभाग

 

पत्ता दूरध्वनी क्रमांक
1. योगेश म्हात्रे

प्र.स.क्र.

1, 2 व 3

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन (नगरभवन), पहिला मजलामांडली तलावसमोरभाईंदर (प.) 28184553
2. गणेश गोडगे

प्र.स.क्र.

 4, 5  6

प्रभाग कार्यालय क्र. 4, स्व. विलासराव देशमुख भवन, जांगीड इन्क्लेव, कनाकीया, मिरारोड (पू) ता. जि. ठाणे – 401107.

28103409 

"MBMC Garden City Design & Developed By ORNET Technologies Pvt. Ltd., All Rights Reserved to Mira Bhayandar Municipal Corporation.

SSL Secured

Mira Bhaindar Municipal Corporation - City Of Gardens uses Accessibility Checker to monitor our website's accessibility.

Skip to content