सफर संस्कृती, सोयी-सुविधा आणि निसर्ग सौंदर्याची

स्व्. सै. स्व्. श्यामराव पाटील उदयान
एस.एन कॉलेज समोर, भाईंदर (पु)
प्रभाग क्रमांक 3

उद्यानाचे वैशिष्ट्य

नागरिकांना जॉगिंग ट्रॅक उपलब्ध आहे. नागरिकांना व्यायाम करण्याकरिता ओपन जिम व लहान मुलांना खेळण्यासाठी साहित्य उपलब्ध आहे. उद्यानात विविध प्रकारची 150 ते 200 झाडे आहेत. तसेच उद्यानाच्या मध्यभागी तलाव आहे.

उद्यान एका दृष्टीक्षेपात

उद्याना पर्यंत कसे पोहोचाल

"MBMC Garden City Design & Developed By ORNET Technologies Pvt. Ltd., All Rights Reserved to Mira Bhayandar Municipal Corporation.

SSL Secured

Mira Bhaindar Municipal Corporation - City Of Gardens uses Accessibility Checker to monitor our website's accessibility.

Skip to content