सफर संस्कृती, सोयी-सुविधा आणि निसर्ग सौंदर्याची

पेणकरपाडा स्मशाना बाजुचे उद्यान
पेणकरपाडा, मिरारोड (पु.)
प्रभाग क्रमांक 6

उद्यानाचे वैशिष्ट्य

नागरिकांना जॉगिंग ट्रॅक उपलब्ध असून व्यायाम करण्यासाठी ओपन साहित्य उपलब्ध आहे. उद्यानात विविध प्रकारची 75 ते 100 झाडे उपलब्ध आहेत. उद्यानात व्हॉलीबॉल खेळण्याकरिता नेट व कबड्डी खेळाच्या सरावासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

उद्यान एका दृष्टीक्षेपात

उद्याना पर्यंत कसे पोहोचाल

"MBMC Garden City Design & Developed By ORNET Technologies Pvt. Ltd., All Rights Reserved to Mira Bhayandar Municipal Corporation.

SSL Secured

Mira Bhaindar Municipal Corporation - City Of Gardens uses Accessibility Checker to monitor our website's accessibility.

Skip to content