गोडदेव नाका, भाईंदर ईस्ट
3992 चौ.मी.
300 ते 500
प्रभाग क्रमांक 4
उद्यानाचे वैशिष्ट्य
नागरिकांना जॉगिंग ट्रॅक उपलब्ध आहे व लहान मुलांना खेळण्यासाठी साहित्य उपलब्ध आहे. उद्यानात विविध प्रकारची 300 ते 500 झाडे आहेत. तसेच उद्यानाच्या मध्यभागी तलाव आहे.
Mira Bhaindar Municipal Corporation - City Of Gardens uses Accessibility Checker to monitor our website's accessibility.
Skip to content