गणेश आनंद नगर, शिवसेना गल्ली, भाईंदर (प)
लहान मुलांना खेळण्यासाठी साहित्य उपलब्ध आहे. योगा करण्यासाठी छत उपलब्ध आहे. तसेच व्यायामाकरिता ओपन जिम साहित्य उपलब्ध आहे.