सृष्टी, जुन्या ब्रीज जवळ, मिरारोड (पु.)
2516 चौ.मी.
150 ते 200
प्रभाग क्रमांक 5
उद्यानाचे वैशिष्ट्य
नागरिकांना जॉगिंग ट्रॅक उपलब्ध असून व्यायाम करण्यासाठी ओपन जिम उपलब्ध आहे. उद्यानात विविध प्रकारची 150 ते 200 झाडे उपलब्ध आहेत. तसेच उद्यानात सेल्फी पॉइंट देखील आहे.