सफर संस्कृती, सोयी-सुविधा आणि निसर्ग सौंदर्याची

यशवंतराव चव्हाण उदयान
नवघर रोड, सरस्वतीनगर, गुरुव्दारशेजारील, भाईंदर (पु)
प्रभाग क्रमांक 3

उद्यानाचे वैशिष्ट्य

नागरिकांना जॉगिंग ट्रॅक उपलब्ध आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी साहित्य उपलब्ध आहे. उद्यानात विविध प्रकारची 1500 ते 2000 झाडे आहेत. उद्यानाच्या शेजारी भारतरत्न सचिन तेंडूलकर मैदान आहे.

उद्यान एका दृष्टीक्षेपात

उद्याना पर्यंत कसे पोहोचाल

"MBMC Garden City Design & Developed By ORNET Technologies Pvt. Ltd., All Rights Reserved to Mira Bhayandar Municipal Corporation.

SSL Secured