ओव्हर ब्रीजच्या बाजुला, भाईंदर (प.)
6789 चौ.मी.
900 ते 1000
प्रभाग क्रमांक 1
उद्यानाचे वैशिष्ट्य
जॉगिंग ट्रॅक व ओपन जिम साहित्य उपलब्ध आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी साहित्य उपलब्ध आहे. योगा करण्यासाठी छत उपलब्ध आहे. व विश्राम करण्याकरिता देखील छत उपलब्ध आहे. तसेच उद्यानात बसण्यासाठी एका छताचे काम प्रगतीपथावर आहे.