मुर्धास्मशाना जवळ, मुर्धा गाव, उत्त्न रोड,भाईंदर (प.)
2988 चौ.मी.
700 ते 800
प्रभाग क्रमांक 1
उद्यानाचे वैशिष्ट्य
सदर उद्यानात विविध प्रकारची 700 ते 800 झाडे आहेत. लहान मुलांच्या खेळण्यासाठी साहित्य उपलब्ध आहे. ओपन जिम आहे. तसेच उद्यानाचे कार्य प्रगतीपथावर आहे.