पुनम सागर कॉम्पलेक्स मागे, मिरारोड (पु.)
19659 चौ.मी.
700 ते 1000
प्रभाग क्रमांक 5
उद्यानाचे वैशिष्ट्य
नागरिकांना जॉगिंग ट्रॅक उपलब्ध असून व्यायाम करण्यासाठी ओपन जिम साहित्य व योगा छत उपलब्ध आहे. उद्यानात विविध प्रकारची 700 ते 1000 झाडे आहेत. उद्यानाच्या मध्यभागी भारताचे लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकाचे कार्य अंतिम टप्प्यात आले आहे. तसेच मुलांना खेळण्यासाठी व्हॉलीबॉल कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट उपलब्ध करून देण्यात आले आहे.