जेसलपार्क चौपाटी ,भाईंदर (पु)
3237 चौ.मी.
200 ते 300
प्रभाग क्रमांक 3
उद्यानाचे वैशिष्ट्य
नागरिकांकरीता जॉगिंग ट्रॅक उपलब्ध आहे. तसेच उद्यानाच्या प्रवेशद्वाराजवळ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे स्मारक बांधण्यात आले आहे. त्याचबरोबर जॉगर पार्क जवळच खाडी किनारा म्हणजेच चौपाटी आहे.