नरवीर चिमाजी आप्पा यांच्या शौर्याने पावन झालेल्या आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या आपल्या मिरा भाईंदर शहरात आपलं स्वागत आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या पावनभूमिला सांस्कृतिक, सामाजिक, नैसर्गिक अस एक ऐश्वर्य लाभलेले आहे. ते ऐश्वर्य असंच अबाधित ठेवून मीरा भाईंदर महानगरपालिका नागरिकांच्या एकूण सेवेसाठी नेहमीच सज्ज आणि तत्पर झालेली आहे.
मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रात ६००००० इतकी वृक्ष संख्या आहे
मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रात ६५ इतके सार्वजनिक उद्यान आहेत
मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रात एकूण १२ सार्वजनिक मैदाने आहेत.
दररोज २००० हजार पेक्षा जास्त नागरिकांचे विरंगुळ्याचे ठिकाण.