सदरचे उद्यान हे गुलाबांच्या विविध प्रकरामुळे गुलाब बाग म्हणून ओळखले जाते. तसेच हे उद्यान देखील खाडी किनारा लगत आहे.