मुर्धा गाव, उत्तन रोड, भाईंदर (प.)
5290 चौ.मी.
200 ते 300
प्रभाग क्रमांक 1
उद्यानाचे वैशिष्ट्य
सदर उद्यानात गावदेवी मातेचे मंदिर आहे. तसेच कलाकारांसाठी रंगमंच व व्यायाम शाळा सुद्धा आहे. उद्यानात ओपन जिम चे साहित्य आहे. उद्यानाच्या बाजूला तलाव आहे. तसेच उद्यानाचे सुशोभिकरण कार्य प्रगतीपथावर आहे.