इकोसिटीच्या बाजुला, महाविष्णु मंदिराच्या मागे, महाजनवाडी, मिरारोड (पु.)
3993 चौ.मी.
200 ते 250
प्रभाग क्रमांक 6
उद्यानाचे वैशिष्ट्य
नागरिकांना जॉगिंग ट्रॅक उपलब्ध असून व्यायाम करण्यासाठी ओपन जिम उपलब्ध आहेत. हरित अमृत वन योजना अंतर्गत उद्यानात विविध प्रकारची 200 ते 250 झाडे उपलब्ध आहेत.