नागरिकांना जॉगिंग ट्रॅक उपलब्ध असून व्यायाम करण्यासाठी ओपन जिम साहित्य व योगा छत उपलब्ध आहे. उद्यानात विविध प्रकारची 300 ते 500 झाडे उपलब्ध आहेत.