सदर उद्यानाच्या मध्यभागी तलाव आहे. व विविध प्रकारचे झाडे आहेत. तसेच ओपन जिम साहित्य आहे. उद्यान शेजारी श्रीरामाचे मंदिर आहे.