जेसलपार्क चौपाटी ,भाईंदर (पु)
1238 चौ.मी.
100 ते 500
प्रभाग क्रमांक 3
उद्यानाचे वैशिष्ट्य
सदरचे चाचा नेहरू बाल उद्यान हे लहान मुलांच्या मनोरंजनाचे उद्यान आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी विविध प्रकारची खेळणी उपलब्ध आहेत. तसेच हे उद्यान हे खाडी किनारा म्हणेजच चौपाटी शेजारी आहे.